STORYMIRROR

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Tragedy

3  

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Tragedy

" प्रेमविरह"

" प्रेमविरह"

1 min
227

प्रेम तुझ्यावरचे माझे 

अजुनही तसेच आहे 

विरहातही अजुनच 

मुक्त बहरले आहे.


आठवांच्या पारंब्या 

पिंगा रोज घालतात 

दुखऱ्या मनाला बळे 

तुझीच ओढ लावतात.


प्रेमाला विरह मानुनी 

जीवन कढतो आहे 

नात्याला आपल्या 

व्यापक करतो आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy