राणी लक्ष्मीबाई
राणी लक्ष्मीबाई
महाराष्ट्र ची मनकर्णिका
भागीरथी बाई पोटी जन्मल्या
या थोर वीर राणी
गंगाधरराव च्या पत्नी झाल्या १
इंग्रज झाशी साठी
सैन्या सह लढावयास आली
मेरी झाशी नही दूंगी
राणीने घोषणा केली --२
दत्तक पुत्र दामोदर
पाठीशी घेऊन निघाल्या
इंग्रजविरुद्ध लढण्यासाठी
राणी सज्ज झाल्या --३
अखेरच्या श्वासापर्यंत
राणी लक्षुमी बाईलढली
महान शूर वीरेची
18जून 1857ला ज्योत विझली -----४