STORYMIRROR

Shraddha Gulmire

Inspirational

3  

Shraddha Gulmire

Inspirational

क्रांतिवीर

क्रांतिवीर

1 min
183

भगतसिंग धाडसी

थोर क्रांतिवीर

जन्म 28सप्टेंबर 1907ला

बंगा गावात जी. लयालपूर


वडील किसनसिंग संधू

आई विद्यावती

वीर पुत्राने घेतली

मशाल क्रांतीची हाती


नवजवान भारत सभा

भगत सरदार

यांनी स्थापन केली

त्यांना देशभक्तीचा जोश फार


इंग्रज सरकारच्या

सहकाऱ्याबरोबर

बॉमस्फोट घडवला

ते संघटनेचा आधार


विरअर्जुन, प्रताप दैनिकात

पत्रकार म्हणुनी काम केले

सौंडसच्या हत्येच्या आरोपसाठी

फाशी देण्यात आले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational