STORYMIRROR

Sunny Adekar

Classics

4  

Sunny Adekar

Classics

पवनसुत

पवनसुत

1 min
591

बलशाली पवनसुत बजरंगबली

ऊडवी दुष्टदुजँनांची दाणादाण


रूद्र रुप करून धारण

लंका केली ही दहण


अपुल्या राम भक्ती ने

प्रभु राम दावीले ऊदरात


नाम घेता मारूती रायाचे

धावे संकटी भक्तांच्या हाकेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics