STORYMIRROR

Pruthvi Asale

Romance Classics Inspirational

3  

Pruthvi Asale

Romance Classics Inspirational

पुन्हा तु त्याला फुलवशील का?

पुन्हा तु त्याला फुलवशील का?

1 min
154

वृक्ष शिल वनामध्ये सावली मिळेना मनची 

जीवन प्रफुलीत आसुनही साथ मिळेना कोणाची !१!


पड़त्या पाण्यामध्ये पेट घेतली हृदयानी 

जीवन व्यर्थहीन झाले तुला सोडुनी गेल्यानी !!२!!


चम-चम त्या चांदण्यात अंधार कुर झाला

तुझ्या मुळे माझ्या आयुष्यात खुप मोठा पुरः आला !!!३!!!


जीवन माझे पसरले महापुराच्या पाण्यासारखे ,

त्याला तु एकत्र करशील का?

रोप लाऊनी प्रेमाचे...

 पुन्हा तु त्याला फुलवशील का ? !!!!४!!!!


कधी सोडशील माझ्या वरचा रुसवा तुझा

प्रितीची पुजा पुन्हा करशील का ? ,

ह्या जन्मात नाही तर नाही ...

पुढच्या जन्मात माझी होऊनी येशील का ? 

पुढच्या जन्मात माझी होऊनी येशील का ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance