STORYMIRROR

@Aniket Maske

Romance

3  

@Aniket Maske

Romance

पुन्हा एकवार...

पुन्हा एकवार...

1 min
262

धीर संपला झालो अधीर

तुला पाहता पुन्हा एकवार

चितारले नव्याने चित्र तुझे

काळजात माझ्या पुन्हा एकवार...


मयुरासाठी धावला जैसा

श्रावण पुन्हा एकवार,

तुझ्या स्मितहास्याने सखे

हदयात भरला प्राण पुन्हा एकवार...


विराण माझ्या जिंदगीला

दे फुलोरा पुन्हा एकवार

बहरु दे प्रेमाचा गुलमोहर

हिच मनिषा पुन्हा एकवार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance