STORYMIRROR

अमृत -वेल

Tragedy

3  

अमृत -वेल

Tragedy

पुन्हा एकदा.....

पुन्हा एकदा.....

1 min
282

आज पुन्हा एकदा मी या वाटेवर आले

कधी समजलेच नाही मी नेमकी कशात हरवले,

खूप काळ गेला वाटा ही वेगळ्या झाल्या पण शब्दांचा तो खजाना

आज पुन्हा मनात गवसला

मी होते तेच राहिले

कवी का वाचक

ना मला ते कळाले

पण आज मी पुन्हा

माझ्या मनात पुन्हा नव्याने फुलले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy