STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

पर्यावरणाचे रक्षण

पर्यावरणाचे रक्षण

1 min
315

पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा झाडे जगवा झाडे वाचवा 

पर्यावरणाचे करा रक्षण,उज्वल भविष्याचे हेच धोरण 


वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका

कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी


सांभाळा ओझोनचा थर, शरीरातील कमी होईल ज्वर

प्रत्येकजण पर्यावरणाची काळजी घेईल, तर


आपला देश महान होईल काम करा लाख मोलाचे,

निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाचे


दररोज पाणी द्या झाडांना, भविष्य मिळेल

मुलांबाळांना पर्यावरणाची करा रक्षा,


जीवनाची खरी सुरक्षा

झाडे लावा झाडे जगवा, भविष्य वाचवा


जीवन फुलवा पर्यावरणाचे करा जतन,

निसर्गासाठी खर्च करा तन आणि धन


निसर्गाचा नाश म्हणजे मानवी जीवनाचा सर्वनाश 

हा आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन


झाडे, फुले, पशू, पक्षी...जीवनाची सुंदर नक्षी करा

करा पर्यावरणाच्या रक्षणाची सुरूवात, आनंद पसरेल


जगभरात प्रदूषण करा कमी, सुंदर भविष्याची

देईल निसर्ग हमी नैसर्गिक गोष्टींचा वापर करा,


गो ग्रीनमध्ये सहकार्य करा 

परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी आणि आनंदी राहाल


पर्यावरण वाचवण्यासाठी उचला पाऊल,

जीवन होईल सर्वांसाठी अनुकूल


स्वच्छ आणि सुंदर परिसर, मुलाबाळांसाठी हाच आहेर

नका करू अंगण तुझं आणि माझं,


पर्यावरण तर आहे सर्वांचं 

पर्यावरण हाच खरा नारायण


पुढच्या पिढीला हक्काने सांगू,

पर्यावरणाचा तोल आताच सांभाळू


पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या याचे शिक्षण

पर्यावरणाची सुरक्षा हीच आहे तुमची आमची रक्षा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy