STORYMIRROR

RAHUL GOVINDA PAWAR (RP)

Romance Others

3  

RAHUL GOVINDA PAWAR (RP)

Romance Others

प्रिये

प्रिये

1 min
221

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,


माझा श्वास तुच आहेस...


आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस...


जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..


डोळे लावुन भिजुन जा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance