आता तिला बोल ह्मनाना
आता तिला बोल ह्मनाना
अशी कशी दिसली
ती,माझ्याकडे पाहूनी हसली
माझ्या काळजाचा झाला धिंगाना।।
आता तिला बोल ह्मनाना।।
तिची चाल तुरू तुरू
तिचे केस भुरू -भुरू
जरा तिच्या चेहर्यावरचे केस सावराना
आता तिला बोल ह्मनाना
तिचे डोळे पाणीदार
तिचा चेहरा नक्शीदार
जरा तिच्या गालावरचा
तिळ दाखवाना
आता तिला बोल ह्मना ना
तिचे वोठ लाले-लाल
त्याने केले माझे हाल
जरा तिची लिप्स्टीक लपवना
आता तिला बोल ह्मनाना
तिचा गजरा सुगंधी हार
तिची तोरडी छनकदार
जरा तिचे कंगन हलवना आता तिला बोल ह्मना ना
तिचा श्रूँगार मजेदार
तिचे सौदर्य नशेदार
आता जरा तिला माझे नाव सांगा ना
आता तिला बोल ह्मना ना

