एक-न-एक दोन#
एक-न-एक दोन#
एक दिवस माझा मित्र आनि मि गप्पा करत रस्त्याने चाललो होतो ,तेव्हा त्याच्या मनात अचानक काहीतरी आल व ते म्हनाल एक topic देतो
खतरनाक topic व condition पन
त्याने दिलेल्या topic चे नाव होते ,",,एक ते पाच मधील प्रेम ""हा अशा प्रकारचा topic येकून मि तर अचंब्यातच पडलो
आणि कवीता प्रेमावर असुन पाच कळव्यात संपायला हवी
आणि प्रत्येक कळव्याची सुरूवात हे पुढच्या अंकाने व्हावी ,कवीते पासून काही बोध पन मिळायला हवा अशा condition होत्या. मला सर्वात जास्त बनवन्यास वेळ लागनारी हे कवीता
एक-न-एक दोन
केला तिला फोन
'
गेलो तिच्या जवळ
म्हटल मला लागली
तुझी आवळ
तिची आली जिवावर
मारली माया गालावर
,म्हनजे दोन-न-दोन चार
खाल्ला मी मार
,मग माय डोक्स भनकल
मि डायरेक्ट आय लव यू म्हटल
,तिन आपल्या बापाले बलावल
मले धरू- धरु मारल
मंग तिन-तिन सहा
बाप आला माहा
गोस्ट टाकली कानावर
आले सर्व भानावर
मग चार-न-चार आठ
बांन्धली आमची गाठ
घरात आमच कधी जमेना
मांजर -बोक्याची लढाई कधी संपेना
,शेवटी म्हटल बाबू आपल गणित चुकल
पोरीच्या नांदी लागून सार नशिब फुटल
,नंतर पाच-न पाच दहा
घटस्फोट झाला माहा
,
म्हनून म्हनतो लागू नका मुलीच्या माघारी
होसाल जिंन्दगी पासून भिकारी
