प्रीतीचे सारे कायदे
प्रीतीचे सारे कायदे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.6K
प्रीती करायची तर
तू करतेस खूप सारे वादे
पण पाळायालाच विसरतेस
प्रीतीचे सारे कायदे