STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रेमदिवाणा

प्रेमदिवाणा

1 min
292


प्रेमदिवाणा मी भरकटलेला

वाट तुझीच पाहत होतो

झेलताना श्रावनधारा

प्रितीत तुझा नाहत होतो

नयनातून मांडत होतो

साऱ्या खाणाखुणा

वाटेवर गवसताना

तुझ्याच धूसर पाऊलखुणा

नाही कळले प्रेम तुला

मी शब्दात मांडलेले

वाहून गेले सारे अमृत

माझ्या हृदयातून सांडलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance