प्रेमावरती बोलू काही
प्रेमावरती बोलू काही
नजरेशी नजरेने भेट जराशी घेऊ
हास्य खुलता, उठती रोमांच काही
स्पर्शून हळूच जाता वळून पाहू
क्षणभर जरी प्रेमावरती बोलू काही
नजरेशी नजरेने भेट जराशी घेऊ
हास्य खुलता, उठती रोमांच काही
स्पर्शून हळूच जाता वळून पाहू
क्षणभर जरी प्रेमावरती बोलू काही