STORYMIRROR

Nupur Aswar

Romance

3  

Nupur Aswar

Romance

प्रेमाचा रंग

प्रेमाचा रंग

1 min
114

त्याच्या प्रेमाचा रंग माझ्या चेहर्‍यावर खुलतोय ,

माझ्या हस्याच चांदण आकाशात सजतय ,

साजर रुप माझ पाहून चंद्र पण लाजतोय

आणि त्या ( the moon ) वेड्याला काय माहीत

की तो माझ्या चंद्राच देणं लागतोय.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance