STORYMIRROR

Nupur Aswar

Others

3  

Nupur Aswar

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
187

आपल्यांच्या सुख दुःखात असण

आपल कुणी तरी हसाव म्हणून हसण,

 ही दुनिया फ़सवते हे माहित असुन सुद्धा

लोकांच्या चक्रव्यूहात फसण , 

कितीही संकट आले तरी न डगमगता

या दुनियेला खंबीर दिसण,

 रक्ताच्या नात्यांसोबतच,

रक्ताच नात नसणाऱ्यांना आपलस करण ,

आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःचा विचार न करता,

दुसऱ्यांसाठी जगण म्हणजेच तर आयुष्य असत........


Rate this content
Log in