STORYMIRROR

Nupur Aswar

Others

3  

Nupur Aswar

Others

मैत्री.....

मैत्री.....

1 min
163

रंगहीन आयुष्यात माझ्या रंग त्याने भरले 

पळसाच्या फुलाप्रमाणे आयुष्य माझे फुलले,

 रखरखत्या आयुष्यात माझ्या डौलदार वृक्ष बनुन साथ तो देतो 

कितीही चिडले, रागावले त्याच्यावर तर लहान बाळाप्रमाणे समजुन मला होतो,

वार्‍याच्या झुळूके प्रमाणे प्रत्येक लहान गोष्टीतून तो मला हसवण्याचा प्रयत्न करतो

आपले-परके, मोठे लहान- न बघता सर्वांच्या आयुष्यात रंग तो भरतो, 

सदिच्छा आता एकच असावी या मैत्रीच्या झाडावर कायम आपली मैत्री अशीच बहरावी आणि तुझ्या आयुष्याला आता नवी पालवी फुटावी..........


Rate this content
Log in