STORYMIRROR

Nupur Aswar

Romance

3  

Nupur Aswar

Romance

हसरा चेहरा......

हसरा चेहरा......

1 min
321

हसरा चेहरा तुझा वेड मला लावतो

 तुझ्याशिवाय घालवलेला दिवस मला

कासाविस करून सोडतो,

दिवस दिवस तुझी वाट बघत बसते

चंद्र, ताऱ्यांचा संवाद आठवून मनातच हसते,

तुझ्यासाठीचा माझा छंद, चंद्रकोरीप्रमाणे वाढतो

मग पौर्णिमेचा चंद्र बनून तू

क्वचितच का माझ्या भेटीला येता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance