प्रेमाचा गाव !
प्रेमाचा गाव !
चल सखे जाऊ तिथे ,
जिथे आपल्या प्रेमाचा गाव ...
प्रेमरंग पसरला जिथे ,
तिथे प्रेमरस चारी ठाव ....
प्रेमनगरी वसली जिथे ,
तिथे फक्त आहे प्रेमभाव ....
ग्वाही द्यावी तुला जिथे ,
तिथे आपल्या प्रेमाचा गाव ..
आपल्या प्रेमाचा गाव जिथे ,
द्यावे त्याला तुझेच नाव