STORYMIRROR

Mangesh Medhi

Abstract Drama Classics

3  

Mangesh Medhi

Abstract Drama Classics

प्रेम

प्रेम

1 min
5

असले तरी कधी मला कळलेच नाही

कळले तरी कधी मला समजलेच नाही


लावीलास जीव प्रेमाने मला तु अनेकदा

पण मला ते आधी उमगलेच नाही


उमगले मला जेंव्हा हे थोडे थोडे

व्यक्त मी तरी कधी होऊ शकलोच नाही


प्रेमाने हात पुढे केलास तु जरी

मी तो हात हाती धरु शकलोच नाही


भेटले तु नव्या रुपात पुन्हा पुन्हा

मी तुला कधी ओळखु शकलोच नाही


तुझी चुक नाही तु भरभरुन दिले होते

प्रेमा तुझा स्विकार मी करु शकलोच नाही


कविताच आता माझी सखी प्रेयसी

ठरवून हि कधी तीली सोडू शकलोच नाही

..........रसिक प्रेमी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract