STORYMIRROR

Varsha Gavande

Romance Inspirational Others

4  

Varsha Gavande

Romance Inspirational Others

प्रेम

प्रेम

1 min
244

प्रेम प्रेम असत

तुझे माझे सेम असतं 

मन होते व्याकूळ 

नजर राही शोधात 


होत कुणाचं पूर्ण

पूर्ण प्रेमाला भान नाही

राही जे प्रेम अपूर्ण

आवड त्याची एकांत राही


अपूर्ण प्रेमाची वेगळीच गंम्मत 

दुरून पहावे, न मिळे संगत 

दुरून बघावे,चोरून हसावे

मनसोक्त एकांतात रडावे


असच असत प्रेम 

नविन स्वप्नांना देई पंख

समाज मारी त्याला डंख

घ्यावा गुमान एकांत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance