STORYMIRROR

anjali wadurkar

Romance

2  

anjali wadurkar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
3.0K

मन हे व्याकुळ मन हे भटकंती मन

हे तरंग आणि स्वप्नातल्या जाती

मन हे उद्याची पहाट मन हे निरागस प्रेम


 मन हे आठवणीतलं प्रतीक

मन हे आयुष्यातील सुख सुखातील प्रेमाच्या बंधनाला

तिला आठवणं म्हणजे प्रेम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance