STORYMIRROR

anjali wadurkar

Romance

3  

anjali wadurkar

Romance

आठवणीत

आठवणीत

1 min
12.2K

आठवणीत तुझा मी अशी कशी दंगले

प्रेमाच्या गंधात मी सर्वस्वी रंगले

उगवत्या चंद्ररात शुक्राची चांदनी

रात्रीच्या अंधारात लखलखली सर्वस्वी

आठवणीच्या विचारात मन अचानक बोलले

रात्रीच्या वेळी मनात खुप काही चालले

तुझ्या बोलक्या स्वरात मन रंगुन गेले

तुझ्या माझ्या वरच्या विश्वासात दंगुन गेले

प्रेमाचा बोलका पाऊस तुझी

आठवण करून गेला

मातीतला सुगंध माझ्या हृदयाला

तुझे असने सांगुन गेला

पावसाचे ते रिमझिम बरसणे

तुझी आठवण करून गेला

तुझे असने सांगुन गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance