anjali wadurkar
Children Stories
गगनाचा रंग हा आकाशी
ढगात कापसाच्या सरी
पांढरा शुभ्र ढगात
ससाची स्वारी
इवलीशी चिऊ ताई
घे उंच भरारी
कोकीळेचा स्वर
अमृत पेक्षा भारी
शेवटची आठवण
सुंदर हास्य
गोंडस हास्य
उंच भरारी
प्रेम
एक झुरका
चांदनी रात्र
चांदणी रात्र
आठवणीत