चांदणी रात्र
चांदणी रात्र
1 min
11.9K
शुक्राची चांदणी तु अशी कशी चमकते
रात्रीच्यावेळी मी तुला रोज बघते
आकाशातील राणी तू तुझ्या सौंदर्याचे ते चमकणे
लख्ख प्रकाशातील हसणे खुलून दिसणारे तुझे
नवनवीन ग्रहातील तारका संगे मिरवणारी तू
तूच खरी शोभून दिसते चांदण्याची राणी
तू शुक्राची चांदणी तू
