गोंडस हास्य
गोंडस हास्य
1 min
11.9K
तुझं गोंडस हास्य जणू
अमृताची खाण
तुला बघताक्षणी माणूस
फसवून जाईल फार
तुझ्या डोळ्यात दिसते ते
तेज मय सुख
तुझ्या चेहऱ्यावरची लाली जणू
हास्यात होते लाल
तुझ्या स्मित हास्याचे
कोरीव ओठान प्रमाणे
सुंदर दिसते तुझ्या चेहऱ्यावर
दुःखातही तू हसत रहावे
असे तुझे गोंडस हास्य
हृदयाला स्पर्श करून
दुसऱ्यांनाही हसवणारे.
तुझ्या आनंदी जीवनात तुझे गोंडस हास्य स्मित हसणारे
