anjali wadurkar
Others
एक झुरका तुझ्या आठवणीतला
तुझ्या प्रेमात दाटलेला
एक झुरका तुझ्या अनोळखी चेहर्यावर
हास्य उमलणारा
तुझ्या नशेत मला ओढणारा
एक झुरका
त्या धुक्यात तुझ
प्रतिबिंब रेखाटणारा
शेवटची आठवण
सुंदर हास्य
गोंडस हास्य
उंच भरारी
प्रेम
चांदनी रात्र
चांदणी रात्र
आठवणीत