STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Others

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं

1 min
449

प्रेम आपुलकी


प्रेम म्हणजे माणुसकी


प्रेम म्हणजे जिव्हाळा


प्रेम म्हणजे गोतावळा


प्रेम म्हणजे जाणीव


प्रेम म्हणजे उणीव


प्रेम म्हणजे भक्ती


प्रेम म्हणजे शक्ती


प्रेम म्हणजे निष्ठा


प्रेम म्हणजे प्रतिष्ठा


प्रेम म्हणजे त्याग


प्रेम म्हणजे बाग


प्रेम म्हणजे फूल


प्रेम म्हणजे मूल


प्रेम म्हणजे देव


प्रेम म्हणजे भेव


प्रेम म्हणजे साद


प्रेम म्हणजे दाद


प्रेम म्हणजे जीवन


प्रेम म्हणजे पावन


प्रेम म्हणजे विरह


प्रेम म्हणजे दाह


प्रेम म्हणजे जीव


प्रेम म्हणजे कीव



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance