STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

प्रेम करते मी तुझ्यावर फार

प्रेम करते मी तुझ्यावर फार

1 min
202

होता नजरेआड तू होते कावरी बावरी

मी ना दिसताच तू माझा शोध घेते तुझा मी

सोडून तू जाऊ नको मजला

प्रेम करते मी तुझ्यावर फार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance