STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

प्रेम केले मी

प्रेम केले मी

1 min
313

तुझ्यावर प्रेम केले मी फार

बोलावं प्रेमाचे गुज तुझ्याशी आज

कारण खरंच म्हणा की

तुझ्याशी बोलायला खूप आवडतं मला


तुझे हसणे हे विलोभनीय

तुझे बोलणे हे लाघवी

आवडतं मला तुझ्याशी बोलायला

तुझ्यासोबत माझं मन मोकळा करायला


किती दुःख आले माझ्या जीवनी

कितीपण सुख येऊ दे माझ्या जीवनी

तूच आज सोबत असताना

लढा देईल जगासोबत तुझ्यासोबत आज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance