STORYMIRROR

आशिष अंबुले

Romance

3  

आशिष अंबुले

Romance

प्रेम झाले मला....

प्रेम झाले मला....

1 min
372

वर्गाच्या बाकावर बसून

बघतो मी तुला,

जेव्हा हसतेस तू खद्कन

तेव्हा हृदयात लागते मला...


Competition च्या काळात 

सुद्धा प्रेम झाले मला,

विचार येतात डोक्यात

जेव्हा बघतो मी तुला....


मित्रांच्या सहाय्याने मी

प्रपोज केले तुला,

तुझी प्रेमळ स्माइल

बघून हिम्मत नाही होत मला....


नाही म्हणालीस तू तरी सुद्धा

विचारले मी तुला,

वाट बघिन तुझी

तूझ्या प्रेमाची गरज आहे मला...


आता भर दुपारी सुद्धा

तुझे स्वप्न पड़तात मला,

कशी समजावू मी माझ्या 

प्रेमाची गाथा तुला...


समजविण्याचा प्रयत्न 

करीन मी तुला,

आता तूझ्याविना राहवत 

नाहीये मला.....

खरच ग सखे आता प्रेम 

झालयं मला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance