STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

प्रेम दिवस

प्रेम दिवस

1 min
172

माझ्या मनात काय नेमक चालत असतं,

तुला कां बर हे नेमक दिसत नसतं ?.

मला अस वाटतं तुझ या कडे लक्ष्य असतं,

पण कदाचित मला ते तुला दाखवायचं नसतं.

तुला जर माझ्या भावनाशी खेळवयाचे असतं,

तर तुझ्या डोळ्यात माझ प्रेम कां झळकत असतं ?.

शब्दाने जर तुला व्यक्त करायच नसतं,

मग प्रेम संकेताने तु कां प्रगट करत असतं ?.

हे प्रियसी, वेळ कधी कोणासाठी थांबत नसतं

वेळेतच प्रेम प्रगट करने फायद्याच असतं.

म्हणुनच आजच्या काळ्यात प्रेमदिवसाच महत्व असतं,

प्रेमीयुगुलांनी प्रेमदिवसी प्रेम व्यक्त करायच असतं.

येणारा प्रेमदिवस सुंदर संधी देत असतं.,

संधीचे सोन करने हे आपल्याच हाती असतं.

प्रथम प्रेमव्य्क्त प्रियकरच करत असतो;

प्रेमदिवसी ही संधी मिळावी असे मला वाटते.

ती संधी मला तु द्यावी अस तुला पन वाटते,

अस माझ मन मला आर्वजुन सांगते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance