STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Abstract Classics

3  

Abhijit Deshmukh

Abstract Classics

प्रेम आहे का नाही?

प्रेम आहे का नाही?

1 min
174

बागेत फिरायला निघालो होतो,  

जगात कस जगायच शिकलो होतो 

प्रेम काय असंच भेटणार नसत,

ते तर त्या दोघांवर अवलंबून असत....


पहिल्या नझरेत प्रेम होण्यासारखं,

हा कोणता चित्रपट नाही आहे 

जे आपण बघतो त्यालाच, 

आपण वही सही है अस म्हणतो....


लोक म्हणतात जग खूप मोठ,

आहे एकानंतर एक भेटेल

पण तुम्हाला वाटत का एकानंतर, 

हृदय दुसर्‍या हृदयाला  खेटेल... 


जगाचा नियम आहे जे एकदा 

भेटतील ते लवकर वेगळे होतील...


पण प्रेम खरे असत का 

 नुसत आहे म्हणुन आहे

मला अस वाटत...


प्रेमात धोका मिळाल्यावरच 

जगात आपली लायकी कळते....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract