STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
921

नित्यक्रमाने उजळतोस पुन्हा

भास्करा हाच तुझा वस्तुपाठ

पावलांनी पावलांशी बांधली

नित्य नव्या दिवशी खूणगाठ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational