भास्करा तुझी साथ हवी भास्करा तुझी साथ हवी
रवी उभा दरबारी आसमंत रवी उभा दरबारी आसमंत
दिनकरा तुझं अनमोल देणं दिनकरा तुझं अनमोल देणं
सृष्टीचे भरून जाई मन सृष्टीचे भरून जाई मन
पावले झाली उल्हासित पावले झाली उल्हासित
नित्य नव्या दिवशी खूणगाठ नित्य नव्या दिवशी खूणगाठ