प्रभात रंग (६१०)
प्रभात रंग (६१०)
1 min
360
रात्रीचा प्रहर सरला
आला तेजाचा क्षण
तुझ्या येण्याने भास्करा
सृष्टीचे भरून जाई मन
रात्रीचा प्रहर सरला
आला तेजाचा क्षण
तुझ्या येण्याने भास्करा
सृष्टीचे भरून जाई मन