STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ७०९

प्रभात रंग ७०९

1 min
129

पौर्णिमेच्या चंद्राचा घेतला निरोप

उदयाला आला भास्कर तेजपुंज

चालू रात्रंदिनाचा खेळ निरंतर

सजलेले दिसते सृष्टीचे कुंज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational