STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६९५

प्रभात रंग ६९५

1 min
135

जगण्याचे भान देतोस भास्करा

प्रेरणेचे गारुड मनामनांवर

वसंताची कोवळीक विसावली

सृष्टीच्या प्रत्येक पानापानांवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational