STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६१७

प्रभात रंग ६१७

1 min
131

भानू आला नटून किरणांनी

प्रभाती सोज्वळ सृष्टीकरिता

रूप सजले अवघ्या धरेचे

मनी चैतन्याची वाहे सरिता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational