पहिली भेट
पहिली भेट
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.3K
झालेली भेट ती पहिली
पहिली नाही विसरली
मनाच्या कप्प्यात जपली
जपली लक्षात राहिली
झालेली भेट ती पहिली
पहिली नाही विसरली
मनाच्या कप्प्यात जपली
जपली लक्षात राहिली