STORYMIRROR

Latika Choudhary

Fantasy

2  

Latika Choudhary

Fantasy

पहारा

पहारा

1 min
14.1K


झोपणार कशी मी?

जागावेच

लागेल 

मला या रात्रीत

कारण

ती कधी

फसवुन 

माझी पहाट ही

चोरून नेईल

याचा भरवसा

नाही

म्हणून

देते आहे 

पहारा

रात्रीवरच


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy