पेग सांडला ..
पेग सांडला ..
तूझ्या बाटलीशी कुणी सान थोर न्हाई
तहान सुन्या काळजाची तूझ्या ओठी जाई
तरी देवा सरण ह्यो रोग कश्या पाई
हरवली वाट दिशा दारू नशे पाई
ववाळूनी उधळतो पैसा माय बापा
मन वह्यो उरी पेटला
पेग सांडला
पेग सांडला
देवा …
पेग सांडला
ओलांडली साठी आज घेतला वसा तूझा
तूच वाट लावली गा पेग सांडला
पैका देवा हाताशी पाठीशी तू राहा उभा
ह्यो तूझ्याच टेबली हा पेग सांडला
ह्ये…
रूसलं रे गणगोत सारं
आधार कुणाचा न्हाई
उधारीच्या वाटी गेलं जीन
आजार उराशी ऱ्हाई
बळ दे झुंजायाला
पैकाची ढाल दे
एनविती पंचप्राण
चकण्याच पान दे
करपल प्राण देवा
जळल लिव्हार
तरी नाही धीर सांडला
पेग सांडला
पेग सांडला ...
