STORYMIRROR

Kishor Zote

Classics

3  

Kishor Zote

Classics

पौर्णिमा ( सहाक्षरी )

पौर्णिमा ( सहाक्षरी )

1 min
199

उपोसथ सांगे

सम्यक आचार

पौर्णिमा देतसे

प्रेरक विचार


बुद्ध उपदेश

ग्रहण करणे

मार्गावर चला

मुक्ती मिळवणे


भरती आहोटी

दाब मनावर

चित्त शुद्ध ठेवा

जय स्वतःवर


बाराही पौर्णिमा

महत्व विशेष

जाणून ते घ्यावे

बुद्धांचे आशिष


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics