STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

पैसा

पैसा

1 min
134

पैशास नसे ठावं

कोणाकडे त्यानं जावं

पैशाची चढे धुंदी

पैशास ना पाबंदी

पैसा फिरतो कैसा

जो ठेव तैसा

पैशाचा सरल मार्ग

त्यास कसली हार ग

पैसा नसे माझा

पैसा दाखवे वजा

पैसा तारी नशीब

पैसा हारी बदनशीब


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract