STORYMIRROR

Varsha Shidore

Romance Tragedy

3  

Varsha Shidore

Romance Tragedy

पैंजणाचं मोल...

पैंजणाचं मोल...

1 min
197

तुला मला कुशीत घेणं जमलं नाही 

मला खुश ठेवणं कितीसं रे अवघड होतं 

तुला माझी प्रशंसा करणं रुचलं नाही 

पण तू दिलेल्या पैंजणानं सगळं सोपं केलं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance