आज भिजयचंय मला आज भिजयचंय मला
आनंदाने निजायचंय मला..... आनंदाने निजायचंय मला.....
मिठीत ये ना मिठीत ये ना
तुझ्या प्रेमाच्या कुशीत तुझ्या प्रेमाच्या कुशीत
तो आणि ती दोघात तिसरा कोणी नको फक्त आणि फक्त भावनांचा मेळ तो आणि ती दोघात तिसरा कोणी नको फक्त आणि फक्त भावनांचा मेळ
कुणासाठी नको अडकणं मिठीत माझ्याच आता कुशीत मलाच लपवत नकोच कुणात विसावणं कुणासाठी नको अडकणं मिठीत माझ्याच आता कुशीत मलाच लपवत नकोच कुणात विसावणं