फ़ुलांच्या
फ़ुलांच्या
फ़ुलांच्या या रसात
आज भिजयचंय मला
तुझ्या प्रेमाच्या कुशीत आज
आनंदाने निजायचंय मला.....
फ़ुलांच्या या रसात
आज भिजयचंय मला
तुझ्या प्रेमाच्या कुशीत आज
आनंदाने निजायचंय मला.....