STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Others

पाऊस

पाऊस

1 min
172

चला हो पतीदेव

पावसात भिजू या

हळूवार मेघ बरसत आहे

विजा कडकड करून

मला बोलवत आहेत

आज मेघराजा खूपच

छान बरसत आहे

मी नादान होऊन 

तुमचा हात धरून 

 पावसात भिजावस

वाटत आहे

बालपण पुन्हा जगाव

वाटत आहे

चला हो पतीदेव

पावसात भिजू या,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance