STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
161

झिंम झिंम झिंम झिंम

पाऊस आला

मातीचा सुगंध सर्वीकडे

दरवळा

पावसाच्या धारा कोसळताचं

झाडाचे पाणी 

सळसळ करती

आईने बनवली 

अद्रक चाय

सुरु- सुरु सुरका घेताच

थंडी झाली गायब,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational