STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Classics

2  

Neha Ranalkar(Nawate)

Classics

पाऊस सरी आणि निसर्ग

पाऊस सरी आणि निसर्ग

1 min
370

दैवी देणगी खरी निसर्गा

पावसाच्या बरसत्या सरी

नाते आहे दोघांचे अतूट

विसरून कसे चालायाचे

नकोच त्यांची रे ताटातूट


निसर्गाच्या अस्तित्वात खरा

वाटा तो पावसाच्या सरींचा

नदी, नाल्यांना देते जीवन

हिरवळ मिळे तिच्यानेच 

होता धरतीवर आगमन


मोर नाचे बेभान होऊन

चातकाची तहान भागते

बेडकांना गवसतो सूर

मानवही हरखून जातो

आनंदाला येई पूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics